Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनVinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही...

Vinod Khanna Birthday : यशाच्या शिखरावर असताना बनले होते संन्यासी; ओशोंसोबत अमेरिकाही गाठली! वाचा विनोद खन्नांची कहाणी

[ad_1]

Vinod Khanna Birth Anniversary : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा आज वाढदिवस आहे. २७ एप्रिल २०१७ रोजी मूत्राशयाच्या कर्करोगामुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. २०१०पासून त्यांना हा कर्करोग झाला होता. विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी पेशावर (पाकिस्तान) येथे झाला होता. अभिनेता विनोद खन्ना हे बॉलिवूडचे सुपरस्टार होते, ज्यांनी ‘चांदनी’, ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’ सारखे सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडमध्ये इतिहास रचला. विनोद खन्ना यांच्या निधनानंतरही त्यांच्या चाहत्यांना त्यांचा आवडता सुपरस्टार आजही आठवतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments