Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रVikhroli news : चोरीसाठी गेला अन् जीव गमावून बसला! १४ मजल्यावर चोरीच्या...

Vikhroli news : चोरीसाठी गेला अन् जीव गमावून बसला! १४ मजल्यावर चोरीच्या प्रयत्नात तोल जाऊन खाली पडल्याने चोराचा मृत्यू

[ad_1]

पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, अक्षय चोरीच्या उद्देशाने रात्री दीडच्या सुमारास इमारतीत गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याने ओळख लपवण्यासाठी चेहऱ्याने त्याचा चेहरा बांधला होता. तो १४ व्या मजल्यावर गेला, पण याच वेळी त्याचा तोल गेला आणि तो १४ व्या मजल्यावरून जमिनीवर पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला, आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, अशी माहिती विक्रोळी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर हिरडेकर यांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments