Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रVijay Wadettiwar : “क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस आमदार मुंबई व नांदेडचे, विजय...

Vijay Wadettiwar : “क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस आमदार मुंबई व नांदेडचे, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य

Vijay Wadettiwar : “क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस आमदार मुंबई व नांदेडचे, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य

[ad_1]

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमच्या काळी आमदारांनी दगाबाजी केली आहे, राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही काही आमदार आमच्या विरोधात गेले होते. मात्र यावेळी कोणालाही सोडले जाणार नाही. गद्दारांना आम्ही शोधून काढलं आहे. कोणी आम्हाला मतं दिली, कोणी दिली नाहीत, कोणी पक्षाशी गद्दारी केली, या लोकांची आमच्याकडे यादी आहे. या लोकांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिल्लीला अहवाल पाठवला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments