
घनचक्कर या चित्रपटात विद्या आणि इम्रानने किसिंग सीन दिला होता. या किसिंग सीनविषयी बोलताना विद्या म्हणाली की, ‘इम्रान हाश्मी मला सेटवर सीननंतर सतत विचारत होता आपल्या किसिंग सीनविषयी सिद्धार्थला काय वाटेल? मला सीन पुन्हा पाहायला मिळेल का?’ या चित्रपटाची निर्मिती विद्याचे पती सिद्धार्य रॉय कपूरने केली होती. त्यामुळे इम्रान थोडा घाबरला होता.







