Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनVidya Balan kiss: विद्याला किस करताना घाबरला होता इम्रान हाश्मी, जाणून घ्या...

Vidya Balan kiss: विद्याला किस करताना घाबरला होता इम्रान हाश्मी, जाणून घ्या काय नेमकं काय झालं

Vidya Balan kiss: विद्याला किस करताना घाबरला होता इम्रान हाश्मी, जाणून घ्या काय नेमकं काय झालं

[ad_1]

घनचक्कर या चित्रपटात विद्या आणि इम्रानने किसिंग सीन दिला होता. या किसिंग सीनविषयी बोलताना विद्या म्हणाली की, ‘इम्रान हाश्मी मला सेटवर सीननंतर सतत विचारत होता आपल्या किसिंग सीनविषयी सिद्धार्थला काय वाटेल? मला सीन पुन्हा पाहायला मिळेल का?’ या चित्रपटाची निर्मिती विद्याचे पती सिद्धार्य रॉय कपूरने केली होती. त्यामुळे इम्रान थोडा घाबरला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments