Video: गंगा घाटावर महादेवाच्या पिंडीसमोर बनवत होती रिल्स… अति हुशारी नडली, थोडक्यात वाचली

0
1
Video: गंगा घाटावर महादेवाच्या पिंडीसमोर बनवत होती रिल्स… अति हुशारी नडली, थोडक्यात वाचली



Viral Reel : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओत एक मुलगी गंगा घाटावर महादेवाच्या पिंडीसमोर रिल्स बनवताना दिसतेय. पण रिल्स करतान अति हुशारी नडली आणि पाय घसरुन ती नदीत पडली. 



Source link