Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशVideo : विमानतळावर लँडिंग करताना विमानाला लागली आग; आगीत विमान भस्मसात

Video : विमानतळावर लँडिंग करताना विमानाला लागली आग; आगीत विमान भस्मसात

Video : विमानतळावर लँडिंग करताना विमानाला लागली आग; आगीत विमान भस्मसात

[ad_1]

जपानची राजधानी टोकियोच्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या एका प्रवासी विमानात भयंकर आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. विमानतळावर उभ्या असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानाला धडक दिल्यामुळे या विमानाला आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments