Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनVideo: लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादूकोणचा पहिला रॅम्प वॉक, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Video: लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादूकोणचा पहिला रॅम्प वॉक, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Video: लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादूकोणचा पहिला रॅम्प वॉक, नेटकऱ्यांनी केले कौतुक

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका मुलीला जन्म दिला. तिने मुलीचे नाव दुआ ठेवले. त्यानंतर दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. आता दीपिका रॅम्प वॉक करताना दिसली. त्याचा वॉक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अनेकांनी तर दीपिकाची तुलना सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याशी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments