Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण

Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण

Ajit Pawar: अजित पवार यांच्या निकवर्तीयांची दादागिरी; जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण

[ad_1]

Viral Video: राज्यात राजकीय नेत्यांचा पाठिंबा असलेल्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य लोकांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेला काही दिवस उलटले तोच, बाबुराव चांदेरे यांनी आणखी एका व्यक्तीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments