Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रVIDEO : मनोज जरांगे यांच्या जुन्या सहकाऱ्याचे आधी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत...

VIDEO : मनोज जरांगे यांच्या जुन्या सहकाऱ्याचे आधी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत अन् नंतर तोंडाला फासलं काळं

[ad_1]

दरम्यान रमेश तारख यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणारे पत्र मी लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे दोन महिन्यापूर्वी दिले. त्यानंतर आज ही घटना घडली. आज सकाळी पेशंट म्हणून हे लोक माझ्याकडे आले. तसेच, वाढदिवस म्हणून सत्कार करतो म्हणाले. त्यांना ज वाढदिवस नसल्याचे सांगितले तरही त्यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर, चेहऱ्यावर काळी शाई फासली. यामागे कोण आहे, याची चौकशी व्हावी, अशी मागणी डॉ. तारक यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments