Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनVicky Kaushal Birthday: मुंबईतील चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूडवर राज्य!...

Vicky Kaushal Birthday: मुंबईतील चाळीत जन्मलेला विकी कौशल आज गाजवतोय बॉलिवूडवर राज्य! वाचा अभिनेत्याबद्दल…

[ad_1]

विकी कौशलने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा विकी त्याच्या करिअरसाठी पर्याय शोधत होता, तेव्हा त्याला पदवी शिक्षणानंतर दूरसंचार अभियंता म्हणून नोकरी मिळत होती. पण, त्याला अभिनयात रस होता. मात्र, अभिनेता होण्यासाठीही त्याला अनेक नकारांना सामोरे जावे लागले. विकी कौशलने ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘संजू’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या संजय दत्तच्या मित्राची अर्थात ‘कमली’ची भूमिकाही चांगलीच गाजली. यानंतर विकीचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट देखील खूप गाजला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments