Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: कार्तिक दीपाची माफी मागणार! पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात होणार...

Rang Maza Vegla: कार्तिक दीपाची माफी मागणार! पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात होणार का?

[ad_1]

कार्तिक आपल्यावर प्रेम नाही तर, आपला तिरस्कार करतो, हे सत्य तिला कळलं आहे. त्यामुळे आता दीपा स्वतः कार्तिकला त्याच्या जुन्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. दीपाच्या बोलण्यामुळे आपलं सत्य तिला कळलं हे कार्तिकच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता त्याला देखील मोठा धक्का बसला आहे. आपण वेडे झालो नसून, हा कार्तिकचा प्लॅन असल्याचे दीपाला कळले होते. कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे. दीपावर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी कार्तिक तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आहे. मात्र, दीपा त्याचा खेळ आधीच ओळखून आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments