
[ad_1]
व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण अपघातात १६ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. व्हेनेझुएलाची राजधानी कराकसजवळ एका महामार्गावर बुधवारी सायंकाळी १७ गाड्या जळून खाक झाल्या. गुरुवारी सकाळी गाड्यांमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली. आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
[ad_2]
Source link
