Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनVaani Kapoor Birthday: अभिनय क्षेत्रात धुमाकूळ घालण्याआधी वाणी कपूर करायची ‘हे’ काम!...

Vaani Kapoor Birthday: अभिनय क्षेत्रात धुमाकूळ घालण्याआधी वाणी कपूर करायची ‘हे’ काम! ऐकून तुम्हीही व्हाल चकित

Vaani Kapoor Birthday: अभिनय क्षेत्रात धुमाकूळ घालण्याआधी वाणी कपूर करायची ‘हे’ काम! ऐकून तुम्हीही व्हाल चकित

[ad_1]

Happy Birthday Vaani Kapoor: वाणी कपूर, एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री, आज (२३ ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ‘वॉर’, ‘बेल बॉटम’, ‘बेफिक्रे’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. वाणी कपूरने २०१३मध्ये ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, ज्यामध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत दिसला होता. या चित्रपटात वाणीने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली. वाणी कपूरची कोणतीही चित्रपट पार्श्वभूमी नाही किंवा तिने कधीही थिएटर केले नाही. अभिनयात येण्याआधी ती हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करायची. पण, तिच्या नशिबाने असे वळण घेतले की, ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील आहे. तिच्या बॉलिवूड एन्ट्रीची कथा देखील खूप रंजक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments