Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशUPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या...

UPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ऑनलाइन निकाल पाहण्याच्या स्टेप्स

UPSC Mains Result 2024 : यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; जाणून घ्या ऑनलाइन निकाल पाहण्याच्या स्टेप्स

[ad_1]

केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल २०२४ जाहीर केला आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ साठी बसलेले सर्व उमेदवार यूपीएससी upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाइटवर निकालासह कटऑफ गुण, गुणवत्ता यादी आणि इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments