Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशआता बोला..! कर्ज मंजूर करण्यासाठी बँक मॅनेजरने फस्त केल्या ३९ हजारांच्या देशी...

आता बोला..! कर्ज मंजूर करण्यासाठी बँक मॅनेजरने फस्त केल्या ३९ हजारांच्या देशी कोंबड्या

आता बोला..! कर्ज मंजूर करण्यासाठी बँक मॅनेजरने फस्त केल्या ३९ हजारांच्या देशी कोंबड्या

[ad_1]

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका बँक मॅनेजरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याने एसडीएमकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मस्तुरी येथील एसबीआयच्या मॅनेजरने १२ लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीसाठी १० टक्के कमिशन मागितले. तक्रारीनुसार, शेतकऱ्याने कर्जाच्या रकमेच्या १० टक्के रक्कम कमिशन म्हणून आगाऊ दिली. एवढेच नव्हे तर बँकेच्या अधिकाऱ्याने त्याच्याकडून ३९ हजार रुपये किमतीच्या देशी कोंबड्याही एक-एक करून खाल्ल्या. मात्र तरीही कर्ज मंजूर केले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments