Monday, August 31, 2026
HomeमनोरंजनUpendra Limaye Birthday: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेला नव्हते करायचे ‘अ‍ॅनिमल’मध्ये काम!...

Upendra Limaye Birthday: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेला नव्हते करायचे ‘अ‍ॅनिमल’मध्ये काम! पण…

Upendra Limaye Birthday: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उपेंद्र लिमयेला नव्हते करायचे ‘अ‍ॅनिमल’मध्ये काम! पण…

[ad_1]

प्रेक्षकांना आवडला तो सीन!

फ्रेडीचा हा सीन करण्यासाठी उपेंद्र लिमये यांनी आधी काचकूच केली. मात्र, संदीप रेड्डी वंगा यांनी उपेंद्र लिमये यांच्यासमोर हा सीन पडद्यावर कसा दिसेल, हे सांगितलं. हा सीन पडद्यावर दिसतांना प्रेक्षकांना त्यात कुठलीही अश्लीलता दिसणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी शाश्वती संदीप यांनी दिली. रणबीर कपूर यासाठी नकार देईल असे वाटत असताना, मात्र तसे काहीच झाले नाही. हा सीन अगदी व्यवस्थित पार पडला. पडद्यावर देखील या सीनने चांगलाच धुमाकूळ घातला आणि लोकांनीही या सीनला डोक्यावर उचलून घेतले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments