Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशUkrain Russia War | युक्रेनला पराभूत करण्यासाठी रशियाने कंबर कसली, ब्रह्मोस सारखा...

Ukrain Russia War | युक्रेनला पराभूत करण्यासाठी रशियाने कंबर कसली, ब्रह्मोस सारखा वेग असणारं नवीन आण्विक क्षेपणास्त्र बनवलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

Ukrain Russia War | युक्रेनला पराभूत करण्यासाठी रशियाने कंबर कसली, ब्रह्मोस सारखा वेग असणारं नवीन आण्विक क्षेपणास्त्र बनवलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

युक्रेनला पराभूत करण्यासाठी रशियाने कंबर कसली, ब्रह्मोस सारखा वेग असणारं नवीन आण्विक क्षेपणास्त्र बनवलं!

रशियाने आता त्यात नवीन सक्रिय साधक हेड बसवले आहे, याचा अर्थ आता हे क्षेपणास्त्र जमिनीवर तसेच हवेतील लक्ष्यांचे नुकसान करू शकते

युक्रेन रशियाच्या युद्धात (Ukrain Russia War) दोन्ही देशानं त्यांच्या शक्तीचं प्रदर्शन केलं. युद्धात अनेक नव्या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला. आता युक्रेनला पराभूत करण्यासाठी रशियाने कंबर कसली आहे. युक्रेनने आपल्या नौदलाच्या क्षेपणास्त्रात बदल करून ते जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम केले आहे. ते एक सुपरसॉनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्र होते. जे आता जमिनीवर होणाऱ्या युद्धातही उपयोगी ठरणार आहे. पण यामुळे युक्रेनला धोका वाढला आहे.

हे सुद्धा वाचा

रशियाने आपल्या सुपरसॉनिक अँटी-शिप मिसाईल Onyx मध्ये बदल करून ते जमिनीवर हल्ला करण्यास सक्षम बनवले आहे. यापूर्वी केवळ नौदलाच्या युद्धनौकांना लक्ष्य करण्यासाठी याचा वापर केला जात होता. पण आता त्याचा वापर जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठीही केला जाणार आहे. यापूर्वी हे क्षेपणास्त्र K-300P Bastion-P तटीय संरक्षण प्रणालीचा भाग होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments