Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray: विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तुळजा भवानीला साकडं घालत...

Uddhav Thackeray: विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तुळजा भवानीला साकडं घालत म्हणाले…

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे (VBA) नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्रातील खोकासूर आणि भ्रष्टासूरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, असेही त्यांनी तुळजाभवानीला साकडे घातले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments