Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य...

Uddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदे यांना सवाल

Uddhav Thackeray : अयोध्या झालं, गोवा झालं… महाराष्ट्राचं काय?; उद्धव ठाकरेंचा ज्योतिरादित्य शिंदे यांना सवाल

[ad_1]

Uddhav Thackeray Questions Jyotiraditya Scindia : अयोध्या व गोव्यातील विमानतळांच्या नामकरणाचं स्वागत करताना माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला नामकरणाविषयीच्या धोरणाची आठवण करून दिली आहे. महाराष्ट्रातील दोन विमानतळांच्या नामकरणासाठी दोनदा पाठवलेल्या प्रस्तावाचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments