Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनTuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाला मोठा धक्का बसणार! स्वरा बाबा म्हणून...

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाला मोठा धक्का बसणार! स्वरा बाबा म्हणून कुणाचा स्वीकार करणार?

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाला मोठा धक्का बसणार! स्वरा बाबा म्हणून कुणाचा स्वीकार करणार?

[ad_1]

शुभंकर याने पीहू आणि स्वराची डीएनएन टेस्ट केली होती. मात्र, शुभंकरला सत्य कळू नये यासाठी मोनिकाने शक्कल लढवून दोन्ही मुलींचे मेडिकल रिपोर्ट बदलले. पीहू आणि स्वराचे रिपोर्ट्स एकमेकींसोबत बदलले गेल्यामुळे आता मोठा गैरसमज निर्माण होणार आहे. आता शुभंकर स्वराला आपली मुलगी मानून, तिला स्वतःसोबत घरी नेणार आहे. तो मल्हारला आपण एक मुलगी सोबत घेऊन जाणार असल्याचे सांगणार आहे. मात्र, मल्हार या गोष्टीसाठी राजी नसल्यामुळे गोष्टीसाठी राजी नाही. त्यामुळे आता शुभंकर मल्हारला याचा पुरावा देणार आहे. परंतु आता मोनिकाची लबाडी समोर येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments