Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTuzech Mi Geet Gaat Aahe: अखेर स्वरा आणि मल्हार एकमेकांपासून दुरावणार? शुभंकर...

Tuzech Mi Geet Gaat Aahe: अखेर स्वरा आणि मल्हार एकमेकांपासून दुरावणार? शुभंकर मुलीला दूर घेऊन जाणार!

[ad_1]

शुभंकर हा स्वराचा बाबा नाही. मात्र, मोनिकाने रिपोर्ट बदलल्यामुळे स्वरा ही आपली मुलगी असल्याचा समज झाला आहे. परंतु, शुभंकर हा स्वराचा नाही तर, पीहूचा खरा बाबा आहे. मात्र, ही गोष्ट मोनिकाने सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे. आपलं हे सत्य सगळ्यांसमोर येऊ नये यासाठी तिने पीहू आणि स्वराचे रिपोर्ट्स बदली केले होते. त्यामुळे आता स्वरा ही शुभंकरची मुलगी असल्याचे सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे आता स्वराने शुभंकरसोबत त्याच्या घरी जावं, सगळेच आग्रह करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments