Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTusshar Kapoor Birthday: या व्यक्तीच्या सांगण्यावरुन तुषार कपूर झाला ‘सिंगल फादर’

Tusshar Kapoor Birthday: या व्यक्तीच्या सांगण्यावरुन तुषार कपूर झाला ‘सिंगल फादर’

Tusshar Kapoor Birthday: या व्यक्तीच्या सांगण्यावरुन तुषार कपूर झाला ‘सिंगल फादर’

[ad_1]

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे सिंगल मदर आणि सिंगल फादर आहेत. आतापर्यंत सुष्मिता सेन, रविना टंडन, नीना गुप्ता यासारख्या अभिनेत्री सिंगल मदर झाल्याचे आपण पाहिले. तर दुसरीकडे करण जोहर, तुषार कपूर हे सिंगल फादर झाले. तुषार हा बॉलिवूडमधील पहिला सिंगल फादर ठरला आहे. सरोगसीच्या माध्यमातून तो एका गोंडस मुलाचा बाप झाला. पण त्याने सिंगल फादर होण्याचा निर्णय कसा घेतला? असा प्रश्न सर्वांना पडतो. आज २० नोव्हेंबेर रोजी तुषारचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments