Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTiger 3: 'वर्ल्ड कप २०२३'चा सलमान खानला मोठा फटका, 'टायगर 3'च्या कमाईत...

Tiger 3: ‘वर्ल्ड कप २०२३’चा सलमान खानला मोठा फटका, ‘टायगर 3’च्या कमाईत घसरण

Tiger 3: ‘वर्ल्ड कप २०२३’चा सलमान खानला मोठा फटका, ‘टायगर 3’च्या कमाईत घसरण

[ad_1]

Tiger 3 Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, अभिनेता इम्रान हाश्मी आणि अभिनेत्री कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘टायगर ३’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत होता. मात्र, रविवारी ‘वर्ल्ड कप २०२३’चा अंतिम सामना असल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ‘टायगर ३’च्या कमाईवर परिणाम झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments