Wednesday, September 23, 2026
HomeमनोरंजनTRP List: जेठालाल दुसऱ्या क्रमांकावर, लोकप्रियतेत कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर? जाणून...

TRP List: जेठालाल दुसऱ्या क्रमांकावर, लोकप्रियतेत कोणती मालिका आहे पहिल्या क्रमांकावर? जाणून घ्या

[ad_1]

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या मालिकांमधील सर्वाधिक लोकप्रिय पात्र कोणते हे समोर आले आहे. ही यादी टीआरपीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये ‘कुंडली भाग्य’मधील प्रीता, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अक्षरा, ‘गुम है किसी के प्यार में’मधील सई, ‘तारक मेहता का उल्टा’ मालिकेतील जेठालाल आणि ‘अनुपमा’ यांनी टॉप ५मध्ये स्थान पटकावले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments