Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनTMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दया भाभी’ साकारणार बिग बॉस १७ची...

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दया भाभी’ साकारणार बिग बॉस १७ची अभिनेत्री? चर्चांना उधाण!

[ad_1]

अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा नुकतीच ‘बिग बॉस १७’ या शोमधून बाहेर पडली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. तिला अचानक घरातून बाहेर काढणे अतिशय चुकीचे असल्याचे सगळ्यांचे म्हणणे आहे. ऐश्वर्याला शोमध्ये परत एन्ट्री मिळावी, अशी मागणी चाहते करत आहेत. मात्र, आता हे घडणे कठीण आहे. ‘बिग बॉस १७’ या शोचा फिनाले आता जवळ येत आहे, त्यामुळे आता वाईल्ड कार्ड एन्ट्री होणे कठीण आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये तर ऐश्वर्या परतणार नाही. मात्र, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये तिला संधी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments