Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशTigress ST- 2 Dies: भारतातील सर्वात वयोवृद्ध वाघीण एसटी- २ चा मृत्यू

Tigress ST- 2 Dies: भारतातील सर्वात वयोवृद्ध वाघीण एसटी- २ चा मृत्यू

[ad_1]

वनमंत्री संजय शर्मा यांनी वाघिणीची काळजी घेतल्याबद्दल वनअधिकाऱ्यांचे कौतुक केले. “साधारणपणे वाघांचे आयुष्य १४ ते १५ वर्षे असते. पण एसटी- २ वाघीण १९ वर्षे जगली. या वाघिणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आलो आहे. आम्ही जशी आपल्या वृद्धांची काळजी घेतो, तशीच या वनाधिकाऱ्यांनी वाघिणीची शेवटच्या दिवसात काळजी घेतली. आता लवकरच रणथंभौर आणि मध्य प्रदेशातून आणखी वाघ सरिस्कायेथे आणण्याची आमची योजना आहे”, असे वनमंत्री म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments