Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशAir India Offer : केवळ १,७९९ रुपयांत विमानप्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर

Air India Offer : केवळ १,७९९ रुपयांत विमानप्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर

Air India Offer : केवळ १,७९९ रुपयांत विमानप्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर

[ad_1]

Air India Express Offer : एअर इंडियाची सब्सिडियरी एअरलाइन एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. एअर इंडियाने ‘टाइम टू ट्रॅव्हल’ मोहिमेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून केवळ १,७९९ रुपयात देशातील काही निवडक शहरात विमान प्रवास करण्याची संधी आहे. ही ऑफर ११ जानेवारी २०२४ ते ११ जानेवारी २०२५ दरम्यान बुक केलेल्या तिकीटावर मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments