Sunday, October 4, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची कथा सत्यच; पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ची कथा सत्यच; पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर

[ad_1]

अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटात केरळच्या तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतर केले जाते. या चित्रपटाची कथा खोटी असल्याचा अनेकांनी आरोप केला. आता या मुली कॅमेरा समोर आल्या असून हा चित्रपट सत्य घटनेवर असल्याचा दावा त्यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments