Tuesday, October 20, 2026
HomeमनोरंजनTharla Tar Mag: सुभेदारांच्या घरातच रंगणार सायली-अर्जुनची खास डेट; आता तरी प्रेम...

Tharla Tar Mag: सुभेदारांच्या घरातच रंगणार सायली-अर्जुनची खास डेट; आता तरी प्रेम व्यक्त होईल का?

[ad_1]

अर्जुन आता सायलीच्या प्रेमात पडला आहे. जगाला दाखवण्यासाठी जरी त्यांनी लग्न केले असले, तरी त्यांच्यात नवरा-बायकोचे नाते नाहीये. सगळ्यांसमोर ते पती-पत्नी म्हणून वावरत असले तरी, खोलीच्या आता मात्र ते एकेमेकापासून एकदम वेगळे आहे. मात्र, आता हे दोघे एकमेकांवरील प्रेमाचा स्वीकार करू शकतील का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments