Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 8th Dec: सायलीची समजूत काढायला आलेल्या अर्जुनला कुसुम ताई...

Tharala Tar Mag 8th Dec: सायलीची समजूत काढायला आलेल्या अर्जुनला कुसुम ताई हाकलून लावणार?

Tharala Tar Mag 8th Dec: सायलीची समजूत काढायला आलेल्या अर्जुनला कुसुम ताई हाकलून लावणार?

[ad_1]

Tharala Tar Mag 8th December 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अतिशय मजेशीर असा रुसव्या-फुगव्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. रागवलेल्या सायलीची समजूत काढण्यासाठी आणि तिला घरी घेऊन येण्यासाठी अर्जुन आता सगळे प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला आता कुसुम ताईंचा राग देखील सहन करावा लागणार आहे. अर्जुनने रागाच्या भरात सायलीवर आवाज चढवल्याने रागावलेली सायली घर सोडून निघून गेली आहे. मात्र, आता अर्जुनला तिचा दुरावा सहन होत नाहीये. त्यामुळे आता सायलीने परत यावं, यासाठी अर्जुन प्रयत्न करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments