Thursday, September 10, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सुरू होणार प्रेमाचा नवा आध्याय; सायालीसाठी अर्जुन करणार हरतालिकेचा...

Tharala Tar Mag: सुरू होणार प्रेमाचा नवा आध्याय; सायालीसाठी अर्जुन करणार हरतालिकेचा उपास!

[ad_1]

अर्जुनने सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, हे एव्हाना आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे. अर्जुनने काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून सगळेच जण प्रयत्न करत आहेत. अर्जुनची आई आणि पत्नी सायली दोघी मिळून अर्जुनने काहीतरी खावं म्हणून त्याच्यासमोर त्याच्या आवडीच्या वेगवेगळ्या पदार्थांची नावं घेणार आहेत. अर्जुनसाठी काय खायला ऑर्डर करूया? फ्रँकी की पिझ्झा… असे बोलून ते अर्जुनला खाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहेत. मात्र, अर्जुन आता सगळ्यांवर रुसणार आहे. तर, याच रुसव्यात तो आपला उपास असल्याचे सांगून टाकणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments