Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रJalgaon Crime: नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; त्यानंतर जे घडलं ते...

Jalgaon Crime: नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; त्यानंतर जे घडलं ते पाहून गाव हादरलं

[ad_1]

जितेंद्र गंगाराम हेमब्रम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो पत्नी शांतीदेवी हिच्यासोबत सोबत भुसावळ तालुक्यातील हतनूर गावात राहत होता. हतनूर धरणाच्या वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याच ठिकाणी जितेंद्र हेमब्रम आणि शांतीदेवी हे दाम्पत्यदेखील मजुरीचे काम करुन उदरनिर्वाह भागवते. दरम्यान, रविवारी दुपारी हेमब्रमने स्वत:साठी दारू आणली. मात्र, ही दारू शांतीदेवी प्यायली. यामुळे हेमब्रमला राग अनावर झाला. त्याने शांतीदेवीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिचा गळा आवळला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments