Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सायलीच्या जीवावर बेतणार; प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या...

Tharala Tar Mag: सायलीच्या जीवावर बेतणार; प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?

[ad_1]

Tharala Tar Mag 27 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रिया सायलीचा बदल घेताना दिसणार आहे. प्रिया प्रतिमा आत्यांना त्रास देतेय हे बघून सत्पलेल्या सायलीने प्रियाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढला. याचाच राग आता प्रियाच्या मनात बसला आहे. काहीही झालं तरी सायलीच्या या थप्पडचा बदला घ्यायचाच असं प्रियाने मनोमन ठरवलं आहे. यासाठी आता ती अर्जुनचा वापर करणार आहे. मुद्दाम अर्जुनच्या फोनमध्ये डोकावून ती सगळी माहिती काढून घेणार आहे. तर, याच माहितीचा वापर करून आता ती सायलीचा छळ करणार आहे. मात्र, प्रियाचा हा डाव आता सायलीच्या जीवावर बेतणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments