Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनRaghu 350 Trailer: ‘सगळे दुरावले तरी ३५० कधीच साथ सोडणार नाही’; 'रघु...

Raghu 350 Trailer: ‘सगळे दुरावले तरी ३५० कधीच साथ सोडणार नाही’; ‘रघु ३५०’ चित्रपटाच्या ट्रेलरची हवा!

Raghu 350 Trailer: ‘सगळे दुरावले तरी ३५० कधीच साथ सोडणार नाही’; ‘रघु ३५०’ चित्रपटाच्या ट्रेलरची हवा!

[ad_1]

Raghu 350 Marathi Movie Trailer: मारामारी, अ‍ॅक्शन, न्यायासाठीची लढाई आणि मिळणार यश हे सारं मोठ्या पडद्यावर पाहणं प्रेक्षकांना रंजक वाटतं. आजवर असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यात न्यायासाठीची लढाई पाहायला मिळाली. यात भर घालत सोशल मीडियावर एका चित्रपटाच्या ट्रेलरने हवा केली आहे. हा चित्रपट म्हणजे ‘रघु ३५०’. आगामी मराठी चित्रपट ‘रघु ३५०’च्या पोस्टरने, टीझरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. यानंतर आता या चित्रपटाच्या रावडी अशा ट्रेलरने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. येत्या ६ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहून साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments