Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रबदलापूर प्रकरणात धक्कादायक खुलासा; शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार

बदलापूर प्रकरणात धक्कादायक खुलासा; शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार

[ad_1]

Badlapur School Rape News: बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात असताना शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय अहवालातून समोर आली. महिला सेविकांनी त्यांचे काम नीट केले नाही म्हणून त्यांनाही सहआरोपी बनवण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या वैद्यकीय चाचणीला उशीर झाल्याने अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments