Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: ‘मी सलमान खानच्या घरचं अन्न खाल्लंय’; शाहरुखने दिला संघर्षाच्या...

Shah Rukh Khan: ‘मी सलमान खानच्या घरचं अन्न खाल्लंय’; शाहरुखने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!

[ad_1]

Shah Rukh Khan Struggle Story: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला सगळेच प्रेमाने भाईजान म्हणतात. रियॅलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये गरज पडल्यास घरातील स्पर्धकांना जोरदार शाब्दिक हल्ले करताना दिसणारा सलमान खान त्यांच्या मैत्रीच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सर्रास सुरू असतात. अनेक सेलिब्रिटींनी म्हटले आहे की, सलमान तोंडाने स्वत:ची स्तुती करत नाही, पण जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तो तुमच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या पहिल्या व्यक्तींपैकी एक असतो. शाहरुख खानची दबंग खानसोबतही खूप चांगली मैत्री आहे. स्ट्रगलच्या काळात आपण सलमान खानच्या घरात जेवायचो, असं शाहरुख खानने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments