Sunday, October 11, 2026
Homeमनोरंजनमराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर; पाळीव मांजराने हुशारी दाखवल्याने टाळला मोठा...

मराठी चित्रपट दिग्दर्शिकेच्या घरात शिरला चोर; पाळीव मांजराने हुशारी दाखवल्याने टाळला मोठा अनर्थ!

[ad_1]

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या मुंबईतील घरी चोरी झाली आहे. त्यांच्या घरात शिरलेला चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. स्वप्ना जोशी या अंधेरी पश्चिम भागातील एका मोठ्या इमारतीत राहतात. या इमारतीतील सहाव्या मजल्यावर त्यांचे घर आहे. चोराने ड्रेनेज पाईपचा आधार घेऊन, खिडकीद्वारे त्यांच्या घरात शिरकाव केला होता. टीशर्ट आणि हाफ पँट घातलेला हा चोर पाईपच्या आधारे वर चढला. रविवारी पहाटे ३.१० ते ३.३०च्या दरम्यान ही घटना घडली आहे. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर स्वप्ना यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत, तक्रार नोंदवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments