Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रBurger King news : पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार...

Burger King news : पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश

Burger King news : पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, उच्च न्यायालयाचे आदेश

[ad_1]

Trademark Suit: बर्गर किंगच्या नावावरून पुण्यातील रेस्टॉरंट आणि आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत नवे वळण आले आहे. याआधी कनिष्ठ न्यायालयाने पुण्यातील रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले. याप्रकरणी ६ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments