Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनTaambdi Chaamdi : मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच! पहिलंवहिलं धमाकेदार ‘तांबडी चांबडी’...

Taambdi Chaamdi : मराठमोळ्या क्रेटेक्सने अखेर मराठी वाजवलंच! पहिलंवहिलं धमाकेदार ‘तांबडी चांबडी’ हे मराठी गाणं प्रदर्शित

[ad_1]

त्याने या गाण्याला पार्श्वसंगीत दिलं आहे, तर श्रेयस सागवेकर याने हे गाणं लिहिलं असून, त्याने आवाज दिला आहे. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे या कलाकारांनी या गाण्यात अभिनय केला आहे. या गाण्याची निर्मिती वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments