Monday, September 21, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीमुळे सगळेच पोट भरून जेवले! आता...

Tharala Tar Mag: प्रतिमाच्या हातच्या चिंचगुळाच्या आमटीमुळे सगळेच पोट भरून जेवले! आता तरी ती सगळ्यांना आपलं मानेल?

[ad_1]

Tharala Tar Mag 14 August 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेत आता भावनिक बंधन पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सुभेदार कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रतिमा आत्या आता सुभेदारांच्या घरी परतली आहे. यामुळे सगळेच खूप खूश झाले आहेत. मात्र, प्रतिमा आत्या २० वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे आपल्या सगळ्या आठवणी हरवून बसल्या आहेत. इतकंच काय तर, त्यांना बोलता देखील येत नाहीये. प्रतिमा आत्यांना काहीच आठवत नसल्याने त्या सगळ्यांनाच घाबरत आहेत. मात्र, आता सायलीला यावर एक भन्नाट उपाय सापडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments