Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रThane news: ठाण्यात आयआयटी पदवीधराने आठव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

Thane news: ठाण्यात आयआयटी पदवीधराने आठव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

Thane news: ठाण्यात आयआयटी पदवीधराने आठव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन

[ad_1]

Thane news: ठाण्यात एका आयआयटी पदवीधर असलेल्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं एका इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना ठाण्यातील माजिवडा भागात रविवारी घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments