Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रThane news : चारित्र्याच्या संशयातून पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास, विवाहितेने उचललं...

Thane news : चारित्र्याच्या संशयातून पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास, विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

[ad_1]

Thane news : तु मला आवडत नाहीस, तुझे बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहेत, अशा वारंवारच्या टोमण्यांमुळे विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना शहापूर तालुक्यात घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments