Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रपवारसाहेबच आमचे दैवत, आम्ही चुकलो तर...; करमाळ्यात जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार...

पवारसाहेबच आमचे दैवत, आम्ही चुकलो तर…; करमाळ्यात जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार काय बोलून गेले

[ad_1]

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी आपल्या मन की बात करत शरद पवारांचे (sharad pawar ) कौतुक करत म्हटले की, आजही आमचे दैवत पवार साहेबच आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला. त्यांच्या पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला. बारामती मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यानंतर त्यांनी पक्षाच्या झेंड्यातील रंग बदलून गुलाबी केला. तसेच ते गुलाबी रंगाचे जॅकेटही परिधान करायला सुरूवात केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments