Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रThane: थर्टी फर्स्टच्या पार्टीत तर्राट झालेल्यांना घरी पोहचविण्याची जबाबदारी हॉटेल मालकाची!

Thane: थर्टी फर्स्टच्या पार्टीत तर्राट झालेल्यांना घरी पोहचविण्याची जबाबदारी हॉटेल मालकाची!

Thane: थर्टी फर्स्टच्या पार्टीत तर्राट झालेल्यांना घरी पोहचविण्याची जबाबदारी हॉटेल मालकाची!

[ad_1]

New Year Party in Thane: भारतासह जगभरात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष केला जातो. अनेकजण आपपल्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात. हे लक्षात घेऊन ठाण्यातील बार आणि हॉटेल मालकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहन घेऊन आलेल्या चालकांना मद्य देणे टाळावे, असे अवाहन त्यांना करण्यात आले आहे. वाहन चालकाला मद्य दिल्यास, त्या वाहन चालकांना घरी सोडण्याची जबाबदारी बार किंवा हॉटेल मालकांची असेल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments