Monday, September 28, 2026
Homeमहाराष्ट्रThane: ठाण्यातील वरप गावात सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ

Thane: ठाण्यातील वरप गावात सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ

[ad_1]

Thane Dead Body Found News: ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा तालुक्यातील वरप गावात गुरुवारी दुपारी एका सुटकेसमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments