Thackeray Vs Shinde: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जोरदार राडा, शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, VIDEO

0
14
Thackeray Vs Shinde: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जोरदार राडा, शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, VIDEO

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दादर परिसरात होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री, आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. स्मृतीस्थळाला वंदन करून मुख्यमंत्री तेथून निघून गेले मात्र नरेश म्हस्के व शीतल म्हात्रे तेथेच होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

Source link