Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशTelangana Accident : मुलाच्या अपघातस्थळी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटंबातील...

Telangana Accident : मुलाच्या अपघातस्थळी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटंबातील ६ जणांचा मृत्यू

Telangana Accident : मुलाच्या अपघातस्थळी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटंबातील ६ जणांचा मृत्यू

[ad_1]

तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात दोन अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांसह ६ जणांचा मृत्यू झाला. एका कुटूंबाला अपघातस्थळी घेऊन जाणारे वाहन अपघातग्रस्त झाले. मुलाच्या अपघातस्थळी कुटूंबाला घेऊन जाणारे वाहन सोमवारी पहाटे तेल वाहतूक करणाऱ्या टँकरशी धडकले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments