Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रDhangar Reservation: लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवलं!

Dhangar Reservation: लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवलं!

[ad_1]

Latur Man Dies By Suicide: राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात चांगलीच ठिणगी पडली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडत आहेत. यातच लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. सरकारकडून आश्वासन मिळूनही एसटी आरक्षण दिले जात नसल्याने संबंधित तरुणाने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट सापडली, ज्यात त्याने आत्महत्येचे कारण लिहिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments