Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशTamil Nadu Illicit Liquor Deaths: तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू,...

Tamil Nadu Illicit Liquor Deaths: तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक!

[ad_1]

Tamil Nadu Toxic Alcohol: तामिळनाडूच्या कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्याने २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास ६० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments